अंगणवाडी सेविका भरती अहमदनगर 2023 20000 पेक्षा जास्त पगार

अहमदनगर जिल्ह्यात सर्वात मोठी अंगणवाडी सेविकांची भरती होत आहे 2023 मध्ये ही सर्वात मोठी आणि मागील पाच वर्षातील सर्वात मोठी भरती आहे अंगणवाडी सेविकांची भरती 2023 अहमदनगर यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील विविध अंगणवाड्यांमध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे पदे भरली जाणार आहेत यासाठी महिलांसाठी सुवर्णसंधी आहे आपण जर बारावी पास किंवा दहावी पास असाल तर यासाठी अर्ज करू शकतात.

अहमदनगर जिल्ह्यातील विविध तालुक्यांच्या रिक्त जागा संबंधी माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

अंगणवाडी का सेविका भरतीसाठी आपल्याला जी डॉक्युमेंट लागतात ती डॉक्युमेंट साठी खालील लिंक वर क्लिक करा.

पुढील दोन महिन्यातच अंगणवाडी का सेविका भरती अहमदनगर साठी ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात होणार आहे.

Leave a Comment