पुण्यातल्या या प्रसिद्ध शिक्षण संस्थेमध्ये विविध पदांसाठी मोठी भरती

महश्री कर्वे श्री शिक्षण संस्था पुणे येथे विविध पदांसाठी मोठी भरती निघाली आहे यासाठी अधिसूचना देखील जारी करण्यात आलेले असून पदानुसार जर आपण इच्छुक असाल आणि पात्र उमेदवार असाल तर दिलेल्या पत्त्यावरती ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता एकूण जी परी आहे ती 56 पदे आहेत यासाठी शैक्षणिक पात्रता जी आहे ती आपण पाहू शकता प्राचार्याची चार पदे आहेत प्राचार्यासाठी मास्टर्स पदवी असणे गरजेचे आहे त्यानंतर सहयोगी प्राध्यापकाचे तीन पदे आहेत यासाठी बी इ एम इ बी टेक एम टेक एमसीए असणे गरजेचे आहे

सहाय्यक प्राध्यापकाच्या 44 जागा आहेत यासाठी जी शैक्षणिक पात्रता आहे बी एम इ बी टेक किंवा एमसी असणे गरजेचे आहे

ग्रंथपालाच्या आहेत त्या पाच जागा आहेत ग्रंथपालासाठी शैक्षणिक पात्रता ही लायब्ररी सायन्स किंवा इन्फॉर्मेशन सायन्स मध्ये पदुत्तपदी असतात.

त ग्रंथ तर यासाठी परीक्षेची फीजी आहे ती फी नसणार आहे तो नियमानुसार असणार आहे नोकरीचे ठिकाण हे पुणे असणार आहे अर्ज करण्याची पद्धत ही ऑफलाईन आहे त्यामुळे दिलेल्या पत्त्यावरती तुम्ही अर्ज 25 एप्रिल 2023 पर्यंत पाठवू शकता अर्ज पाठवण्याचा पत्ता जो आहे सचिव महर्षी कर्वे श्री शिक्षण संस्था कर्वेनगर पुणे 41 10 52 वेबसाईट आणि अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

Leave a Comment