रुलर डेव्हलपमेंट डिपार्टमेंट मध्ये तेरा हजार जागांसाठी बंपर भरती

रोलर डेव्हलपमेंट डिपार्टमेंट मध्ये भरती होत आहे जर तुम्हाला देखील ग्रामीण भागात त्या लोकांच्या सेवे करता ग्रामीण भागात काम करायचा असेल तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे कारण ग्रामविकास विभागांमध्ये तब्बल 13500 पदांची सर्वात मोठी भरती होत आहे ग्रामविकास विभागातील सर्व रिक्त पदे भरली जाणार असून काही दिवसापूर्वी चारी केलेल्या शासन निर्णयानुसार ग्रामविकास विभागामध्ये तब्बल 13521 पदे रिक्त आहेत आणि यासाठी भरती प्रक्रिया देखील लवकरात लवकर सुरू होणार आहे.

या विभागामध्ये ग्रामसेवक लिपिक शिपाई व इतर प्राण्यांचा समावेश आहे कोणाच्या पार्श्वभूमी वरती महाराष्ट्र शासनाकडून कोणतीही मोठी भरती घेण्यात आली नव्हती त्यामुळेच आता मे मध्ये सर्वात मोठी ग्रामविकास विभागांमध्ये भरती होणार आहे अधिकृत जाहिरात आणि अधिकृत माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करून जाहिरात डाऊनलोड करू शकता आणि अधिकृत माहिती पाहू.

अशाच प्रकारच्या योजनांच्या माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करून आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकतात.

Leave a Comment