सरकारी नोकरी दहावी पास आणि बारावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरी सफाई कर्मचारी एमटीएस तीस हजार पेक्षा जास्त पगार

गव्हर्मेंट भरती 2023 मुख्यालय दक्षिण कमांड पुणे येथे रिक्त जागा भरण्यासाठी सरकारी भरतीचा आयोजन करण्यात आलेला आहे यामध्ये सफाई कर्मचारी क्लीनर एमटीएस मल्टीस्ट किंग स्टाफ आणि इतर पदे प्रकाशित करण्यात आलेले आहेत यासाठी तुम्ही अर्ज करू शकता त्यासाठी तुम्हाला त्याची वेबसाईटवर जाऊन पात्रता तपासावी लागेल पुण्यातील सदर कमांड मुख्यालयाने भरतीसाठी दहावी उत्तीर्ण उमेदवारांना अर्ज करण्यासाठी काळजीपूर्वक माहिती दिली आहे.

या भरतीसाठी आपण दहावी पास असणे गरजेचे आहे केंद्र सरकार अंतर्गत ही पदे भरली जाणार आहेत जर तुम्ही इथे यशस्वीरित्या भरती झाला तर तुम्हाला 20000 पेक्षा जास्त रुपये पगार मिळू शकतो.

या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत अर्ज करण्याचा पत्ता हा प्रभारी अधिकारी दक्षिण कमांड सिग्नल रेजिमेंट पुणे महाराष्ट्र पिन नंबर 41 10 01

अधिकृत आणि सविस्तर माहितीसाठी खालील नोटिफिकेशन लक्ष देऊन वाचा आणि नोटिफिकेशन साठी खालील लिंक वर क्लिक करा.

Leave a Comment