BMC Bharti मुंबई महानगरपालिका मध्ये सर्वात मोठी भरती लगेच करा अर्ज

मुंबई महानगरपालिका म्हणजेच बीएमसी भरती आस्थापनेवरील सहाय्यकारी परिचारिका पदांच्या एकूण 5000 जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिराती दिलेल्या पदांनुसार पात्रधारक उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे जर आपण इच्छुक असाल आणि पात्रता पूर्ण करत असाल तरी यासाठी अर्ज करू शकतात अर्ज करण्यासाठी 25 जानेवारी 2000 पर्यंत अर्ज करू शकतात.

बीएमसी भरती मुंबई महानगरपालिका एकूण पदा आहेत 421

पदाचे नाव सहाय्यक परिचारिका

अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 25 एप्रिल 2023

अर्ज पाठवण्याचा पत्ताच आहे जो तो मुंबई पब्लिक स्कूल जगन्नाथ भातंकर मार्ग शिरोडकर मंडई जवळ परळ मुंबई पिन कोड चाळीस डबल झिरो बारा.

अधिकृत वेबसाईट आणि अधिकृत

नोटिफिकेशन साठी तिथे

क्लिक करा आणि नोटिफिकेशन वाचा.

Leave a Comment