RTI 25% ऍडमिशन : लॉटरीचे निकाल जाहीर जर तुम्हाला एसएमएस आला नसेल तर हे करा

आरती 25% ऍडमिशन मित्रांनो बुधवारी आरती 25% सोडत होणारा असून सर्व बंधू आणि भगिनींनी या सोडतीचा लाभ घ्यावा जर

जर तुमच्या मुलांचे नाव हे आले नसतील तुमचे एसएमएस आले नसतील तर शिक्षक हक्क कायद्याअंतर्गत आर टी 25 टक्के आरक्षण राखीव जागांसाठी प्रवेशाची ऑनलाईन सोडत येत्या बुधवारी सकाळी 11 वाजता काढण्यात येणार आहे.

राज्यातील सुमारे एक लाख १९६९ जागांवर प्रतीक्षेत असलेल्या तब्बल तीन लाख 64 हजार 472 विद्यार्थ्यांना प्रवेशाची प्रतिक्षा संपणार आहे.

जर तुम्हाला एसएमएस किंवा ईमेल प्राप्त झालेला नसेल तर तुम्ही खालील लिंक वर क्लिक करून तुमच्या यादीमध्ये तुमचं नाव हे आरटीओच्या अधिकृत वेबसाईट वरती पाहू शकता अधिकृत सर्व जाण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करू शकता.

Leave a Comment