ZP Bharti 2023: जिल्हा परिषदेमध्ये 19000 जागांवर भरती नवीन जीआर पाहिला का नक्की पहा !

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त संपूर्ण देशभरात ऑगस्ट 2023 पर्यंत जिल्हा परिषदेमध्ये 75 हजार पदे भरण्याचा अतिशय महत्त्वाचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला असून हा निर्णय 12 एप्रिल 2019 ला आलेल्या नवीन निर्णयानुसार घेतला गेला आहे यासाठी रिक्त पदासाठी जिल्हा परिषदेच्या भरत्या या ऑनलाइन पद्धतीने घेणार आहे यामध्ये हा जीआर जर तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही खाली लिंक वर क्लिक करून अधिकृत जीआर पाहू शकता.

सर्व जिल्हा परिषदांना ही पद भरती करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या असून या पद्धतीमध्ये अतिशय काळजी घेण्याचा आवाहन देखील सरकारकडून करण्यात आलेला आहे.

अधिकृत जीआर वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

Leave a Comment