Mega Maha Bharti 2023 : 1 लाख ४५००० पदांची मेगा महाभरती कधी ?

Mega Maha Bharti 2023: एकीकडे ७५ हजार मेगा भरती दुप्पट होणार असल्याच्या बातम्या कॅबिनेट बैठकीतून दिल्या जात आहेत पण प्रत्यक्षात ५-७ हजारच पदे भरली गेली आहेत, होत्या त्या ZP, पशुसंवर्धन ई. जाहिराती रद्द करण्याचा सपाटा सरकारने लावला आहे. नवीन जाहिरातींचा पत्ता नाही पण सरकारकडून मार्केटिंग जोरात सुरू आहे. काय घंटा नोकरी नाही मिळत कोणाला 😂😂

वर्क फ्रॉम होम जॉब फॉर कॉलेज स्टूडेंट, घरबसल्या तीस हजार पगार कमवा.

 

Leave a Comment